Sponsored Links


The latest and best collection of Happy New Year 2017 Marathi Wishes, Sms, Whatsapp Status. Now you can wish your friends, sister, brother, relatives, boss or teacher in your native language Marathi.


Happy New Year 2017 Marathi Wishes - Whatsapp Status

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

पुन्हा एक नविन वर्ष ,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन !!

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

Hey Varsh Sarvanaa Sukhaache,
Samrudhiche Aani Bharbharatiche jaavo.
Navin Varshachyaa Hardik Shubhechyaa.!!

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी
प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मी....
आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी....
उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही....
म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी...!!

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,
सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन!!!

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन !!

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2107 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !!

Also Read: Happy New Year Hindi Whatsapp Status


Sponsored Links


Post a Comment Blogger

 
Top