Sponsored Links


Best Inspiring Marathi Suvichar, Beautiful Motivational Quotes with Wallpaper. Marathi Inspiring Whatsapp Status and Photos for Friends and Family...


रेस मध्ये पळणार्या घोड्याला "विजय" काय असतो हे माहितीही नसतं...
त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे,
तो जिवाच्या आकांताने पळत असतो...
जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त...
आणी विजय पक्का...
त्याप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी,
आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का...!

Also Read: Marathi New Year Wishes and Message


Sponsored Links


Post a Comment Blogger

 
Top