Sponsored Links


Funny Good Night Message in Marathi Language for Whatsapp Status and Greetings. Latest Marathi Jokes, Sms and Message for Friends and Fellows...


कैप्सूल खाऊन बनवलेली बॉडी ,
जमीन विकून आलेला  पैसा ,
फेसबुक वर झालेल प्रेम
आणि
व्हाट्सएप्प वर मिळवलेले ज्ञान
कधीच नाही टिकत|
चाणक्य लिहायचा विसरला होता
म्हंटल मीच सांगाव
जर सकाळी लवकर उठल्याने
ताक़त, बुद्धि आणि  धन वाढत - तर पेपर वाला आणि  दूध वाला सर्वात मोठे श्रीमंत असते ।
झोपून राहत जा आणि जीवनाचा
आनंद घ्या!
हे पन चाणक्य सांगायच विसरला
म्हंटल मीच सांगाव..
शुभ रात्री!

Also Read: Funny Good Night Shayari in Hindi with Pictures


Sponsored Links


Post a Comment Blogger

 
Top