Sponsored Links


Shubh Prabhat, Marathi Good Morning Wishes and Whatsapp Status. Latets Marathi Good Morning Greetings for Whatsapp. Suprabhat Marathi Message...


दुधाला दुखावलं तर दही बनत,
दह्यला त्रास दिला तर लोणी बनत,
लोणी तापवल तर तूप बनत,
दुधापेक्षा महाग दही,
दह्यपेक्षा महाग लोणी असत,
आणि लोण्या पेक्षा महाग तूप आहे.
परंतु सर्वाचा रंग एक आहे पांढरा.
याचाच अर्थ वारंवार संकट येऊनसुद्धा जी व्यक्ती आपला रंग बदलत नाही,
समाजात त्यांचीच किंमत वाढत असते..
शुभ प्रभात!!


फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे..
शुभ सकाळ!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर
केलाच पाहिजे , मान दिला पाहिजे,
बोलताना शब्दांचा जपून वापर केला 
पाहिजे.

शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, 
शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा
ठेवा आहे.

हलकासा स्पर्श, एक साधंसं स्मित,
एखादा ममतापूर्ण शब्द, प्रामाणिक
प्रतिक्रिया, एखादी लहानशी मदत
यांचं महत्व आपण विसरतो.

माणसाला सुंदर  दिसण्यासाठी 
सुंदर असणं महत्वाचं नसतं
तर महत्वाचं असतं ते सुंदर नि  
तितकचं निरागस मन आणि त्यावर
जर निर्मळ  हास्य असेल तर जगात
त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच
शकत नाही !!

शुभ सकाळ !!
आपला दिवस आनंदी  जावो.Sponsored Links


Post a Comment Blogger

 
Top