Sponsored Links






Marathi Shubh Prabhat Inspiring Quotes, Wishes and Whatsapp Status. Good Morning Message Greetings in Marathi Language...


" नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं ",
" मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं ".
" जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही ",
" हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो "
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!


सत्याच्या वाटेवर स्वप्न
तुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुले
सुकून जातात..!
मनापासून आठवण काढली आहे
तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे
विसरून जातात....!!!
Good Morning

Also Read: Marathi Happy Birthday Wishes and Greetings


Sponsored Links


Post a Comment Blogger

 
Top